🆕 पॅन कार्ड बनवा – सहज, सोपे आणि जलद सेवा!
🔹 तुमच्या नावाने पॅन कार्ड हवे आहे का?
आता ऑनलाइन व ऑफलाइन सोप्या प्रक्रियेत पॅन कार्ड बनवा. फक्त आवश्यक कागदपत्रे द्या आणि तुमचे पॅन कार्ड मिळवा!
✅ पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे:
📌 व्यक्तिगत पॅन कार्डसाठी:
1️⃣ आधार कार्ड (O.T.P व्हेरिफिकेशनसाठी)
2️⃣ पासपोर्ट साइज फोटो (2 नग)
3️⃣ स्वाक्षरी (ब्लॅंक पेपरवर साइन करून फोटो काढा)
4️⃣ मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी
…………………………………………………
📌 व्यवसाय (Company/Firm) पॅन कार्डसाठी:
1️⃣ व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र (GST, Udyam, Shop Act इ.)
2️⃣ पार्टनरशिप डीड किंवा MOA & AOA (प्राइवेट लिमिटेडसाठी)
3️⃣ अधिकृत प्रतिनिधीचा आधार कार्ड आणि फोटो
4️⃣ फर्मचा बँक स्टेटमेंट/Cancelled चेक
5️⃣ मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी
🚀 पॅन कार्डचे फायदे:
✔️ बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक
✔️ IT रिटर्न भरण्यासाठी आवश्यक
✔️ आर्थिक व्यवहारांसाठी अनिवार्य
✔️ सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त
📞 आता तुमचे पॅन कार्ड बनवण्यासाठी संपर्क करा!
💯 विश्वसनीय आणि जलद सेवा – संपर्क करा आजच!